रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

एक कोपचा




विश्वामध्ये घेउनी येतिया आकार......
धुंडाळीती कोपचा.... त्या पाकळ्या चार ........
गवती कुरळ केस  हले वाऱ्यावर  ....
जाई-जुईच्या  सुमनांसम  मन अस्थिर...
एक कोपचा असा कि, नव्हता अंधार ....
मावळेल भास्कर अन होईल अंधकार .....
अवती भवती काटे अन फुले वाटेवर ....
पंख फुटुनी गोजिरे, फुलांवर उडती फुलपाखरं  ...
तरीही त्या गर्दीत उमगले त्यांना सार ....
एक कोपचा असा कि मिळे  हृदयाला आधार ..
एक कोपचा असाकी मिळतील विचार ....

पण असा कोपचा......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा